NASHIK’S 1ST GRAND AUTO AND LOGISTICS EXPO

BIG TRADE SHOW FOR THE ENTIRE TRANSPORT ECOSYSTEM

25, 26, 27, 28 MAY 2023

Thakker’s Dome, Near City Center Mall, Nashik-5

Read More

Notice

चालक दिनी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

नाशिक,दि. ११ सप्टेंबर :- ट्रक चालकांना भेडसावत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाययोजना म्हणून दि.१७ सप्टेंबर २०१९ रोजी चालकदिनी आडगाव ट्रक टर्मिनल येथे त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे व गणवेश वाटप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड,सेक्रेटरी सुभाष जांगडा यांनी केले आहे.

भारताच्या वाढत्या अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेला वाहतूक उद्योग राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतो. पण या उद्योगामधील तणावग्रस्त व दिवसरात्र काम करणाऱ्या ट्रकचालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत. गेल्या वर्षी कँटर आयएमआरबीने कॅस्ट्रॉल इंडियासोबतच्या सहयोगाने १ हजाराहून अधिक ट्रकचालकांवर संशोधन केले. त्यावरून काढण्यात आलेले निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या संशोधनादरम्यान ट्रकचालकांना सामना कराव्या लागणाऱ्या कामाचे घातक स्वरूप व कामाच्या स्थितीशी संबंधित असू शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत माहिती घेण्यात आली आहे.

अहवालामध्ये ट्रकचालकांचे आरोग्य आणि आरोग्याची काळजी घेण्याप्रती त्यांची वैयक्तिक वृत्ती जाणून घेण्यासाठी ट्रकचालकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. अहवालाच्या मते ५० टक्क्यांहून अधिक ट्रकचालक ड्रायव्हिंग संबधित आरोग्यविषयक समस्यांचा सामना करतात. तर ६३ टक्के ट्रकचालक त्यांच्या जीवनात आरोग्याला फारसे महत्व देत नसल्याचेही आढळून आले आहे. कँटर आयएमआरबीने कॅस्ट्रॉल इंडियासोबतच्या सहयोगाने मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता येथील हजराहून अधिक ट्रकचालकांचे (मालक ड्रायव्हर्स आणि १० ते १५ टन ट्रकांचे ड्रायव्हर्स) सर्वेक्षण करत हे संशोधन केले आहे.

सामन्यत: कामाची अधिक वेळ, घर व कुटुंबापासून दीर्घकाळापर्यंत दूर आणि अवघड रस्ते व ड्रायव्हिंग स्थिती अशा समस्यांचा त्यांच्या आरोग्यावर व स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. ५० टक्के ट्रकचालकांना १२ तासाहून अधिकच्या काळात ट्रिप्स कराव्या लागतात आणि ४६ टक्के चालकांना न थांबता सलग सहा तासांहून अधिक काळ ड्राईव्ह करतात. यामधून लांब अंतरावर जाणाऱ्या व्यवसायिक चालकांची तणावग्रस्त शैली दिसून येते. वाहतूक उद्योगामध्ये मानसिक व शारीरिक फिटनेस राखणे अंत्यत महत्वाचे आहे. असे असले तरी गेल्या वर्षांमध्ये ६२ टक्के चालकांनी वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

ट्रकचालकांना बसण्याची ओबडधोबड पद्धत स्थिर पवित्रा, पाठ व मान्येच्या सतत मागे पुढे होणाऱ्या हालचाली आणि अवघडलेल्या जागेत काम करणे व झोपणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना तीव्र पाठदुखी, मानदुखी व सांधेदुखीचा उच्च धोका आहे. त्यामुळे चालकांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून चालक दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त चालकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, सेक्रेटरी सुभाष जांगडा यांनी केली आहे

About us

NASHIK DISTRICT TRANSPORT ASSOCIATION is a Association of Goods. Transporters in Nashik Region of India having its Membership strength of 800+ out of which ita parent body namely All India Motors Transport Congress (AIMTC), New Delhi, Mr. Anju Singhal is a founder member of the association and carried out so many social and general activities along with the management committee during the tenure

During 2012 to 2017. NTA celebrated so many cultural and social activities and suppurated to the mambers in resolving the issues with Govt and corporation authority. The Association has defined its primne objective as "to protect,encourage and promote goods transport business"and to undernake all such direct and indirect activities in the furtherance of the objectives of the Association.

We may mention here that the Transport Industry provides direct and indirect employment up to 1.5 to 2 lakhs people with 60k commercial vehicles of at Nashik area

Read more.. Download Registration in Hindi Download Registration in English

Purchase Directory

Executive Committee

MR. RAJENDRA PHAD
President

MR. P M SAINI
Sr. Vice President

MR. SHANKER DHANEWADE
General Secretary

MR. MANOJ PARIKH
General Secretary

MR. BAJRANG SHARMA
Treasurer

MR. BHAGWAN KATIRA
Treasurer


Circulars

Circular One

Circular One

Circular One

Circular One

Circular One

Our Pledge

Read more..

Our Videos

NTA HD

Transporter Journey

57-58 B, 1st Floor, Nivrutti Complex, Mumbai Agra Road,Nashik -1

+91 7507075265, +91 8805691306

nta1212@rediffmail.com